पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवपुतळा भूमिपूजन सोहळा संपन्न…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी अनेक गोष्टींतून जाणवते. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही, हे महाराजांनी जाणून आरमाराची उभारणी केली. 4 डिसेंबर रेाजी नौदल दिनाचे औचित्य साधून राजकोट किल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार असल्याने या किल्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार…
