समाजाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट देत आरक्षणाची भूमिका केली स्पष्ट..
आंबोली,ता.१: येथील मराठा समाजाच्या साखळी उपोषण स्थळी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी भेट दिली. यावेळी मराठा समाज तालुकाअध्यक्ष गावडे, विकास सावंत,राघोजी सावंत,शुभम घावरे,आकाश मिशाळ, परशु गावडे,उमेश सावंत,यांनी आंबोली येथे साखळी उपोषणाला भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे आणि विकास सावंत यांनी मराठा समाजविषयीची आरक्षणाची भूमिका स्पष्ट केली.यावेळी दिनेश गावडे,विठ्ठल गावडे, भाऊ जाधव,रूपा गावडे, अनिल गावडे, विजय सावंत,संतोष शेटये, तसेच आंबोली चौकुळ ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.
