अमली पदार्थ खरेदी विक्रीचे मुळापासून उच्चाटन करा…
संदिप मेस्त्री:कौतुकास्पद कारवाई केलेल्या पोलिसांचा ग्रा.पं.च्यावतीने करणार सत्कार ⚡कणकवली ता.०२-: गांजा व तत्सम अमली पदार्थांची पाळे मुळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहेत. यात तरुण पिढी वाम मार्गावर जात आहे. पोलिसांनी नुकत्याच अशाप्रकारे गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण पोलिसांनी या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी करून त्याच्या मुळापर्यंत पोहोचून या अमली पदार्थ तस्करीचा…
