कुटुंबासह उद्या सरकारी कर्मचाऱ्यांना धडक मोर्चा…
जुन्या पेन्शनसाठी आक्रमक: जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक.. ओरोस ता ७राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकुटुंब धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग समन्वय समितीच्या राजन कोरगांवकर यांनी दिली.“माझे कुटुंब माझी…
