नौदल दिनाच्या अनुषंगाने पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये…
पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे आवाहन ⚡मालवण ता.०९-:मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यात साजऱ्या होणाऱ्या नौसेना दिनानिमित्त मालवण शहर व परिसरात कडेकोट सुरक्षा असण्याची शक्यता असून या दरम्यान मालवण शहर व किनारपट्टी भागात लोकांना काही दिवस बंदी घालण्यात येणार आहे, अशी अफवा पसरविण्यात येत आहे, मात्र अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे…
