गावाच्या विकासासाठी भरीव योगदान द्या…
मंत्री दिपक केसरकर:वेंगुर्ला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा केला सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.११-: वेंगुर्ला तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी आज मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी मंत्री केसरकर यांनी त्याचा सत्कार करत सर्वानी गावाच्या विकासासाठी भरीव योगदान द्या अशा शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील खानोली पेंडूर व मातोंड या तीन ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक…
