खवल्यांची वाहतूक केल्या प्रकरणी दोघांना जामीन…

⚡सावंतवाडी,ता.११: खवले मांजराच्या खवल्यांची वाहतूक केल्याप्रकरणी वन कोठडीत असलेल्या दोघांची आज कुडाळ न्यायालयाने १५ हजाराच्या जामीनावर मुक्तता केली. याकामी अ‍ॅड. परिमल नाईक यांनी काम पाहिले. सद्गुरू मारुती नाईक व नारायण नाईक अशी त्या दोघांची नावे आहेत.

You cannot copy content of this page