
‘शाळा हीच कला कौशल्य विकासाचे केंद्र
‘आषाढीवारी भक्तीरंग कलाविष्कार सोहळ्यात अध्यक्षा भाग्यरेखा दळवी यांचे प्रतिपादन.. कणकवली : शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथे शुक्रवारी आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी व अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी उपस्थित होत्या. या प्रसंगी त्यांनी शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या जीवनात कशा पद्धतीने उपयोग होतो याची माहिती दिली….