इन्सुली शाळा नंबर ५ ने मिळविली जनरल चॅम्पियनशिप…
इन्सुली केंद्र बाल कला, क्रीडा महोत्सवाचा निकाल जाहीर… ⚡बांदा ता.१२-: इन्सुली केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत जि. प. शाळा इन्सुली नं. ५ प्रशाळेने ८७ गुणांसह जनरल चॅम्पियनशिप मिळविली. स्पर्धाचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. 50 मिटर धावणे- साईश संतोष पाटील- प्रथम. 100 मिटर धावणे- विराज धाकू शेळके- द्वितीय. लांब उडी- साई संतोष पाटील-…
