तबला परीक्षेत अनंत संगीत शाला संस्थेच्या विद्यार्थ्यांचे सुयश …
⚡मालवण ता.२३-:अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्या वतीने मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या तबला परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मधील ‘अनंत संगीत शाला’ या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये टोपीवाला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या एकूण ९ विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवरील परीक्षांमध्ये उत्तम श्रेणी…
