Headlines

४५ वर्षे उलटलेल्या पदवीधर बेकराना महिना पाच हजार रुपये द्या…

दयानंद मांगले यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी:प्रवास भाड्यात सवलत देण्याचीही केली मागणी.. देवगड ता१६-:महाराष्ट्र राज्यात लाखो बेकार पदवीधर असून पदवी प्राप्त करून २५ वर्षे झालेल्या व वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व बेकार पदवीधरांना मासिक भत्ता रु ५०००/- पाच हजार व प्रवास भाडे सवलत देण्यात यावी अशी मागणी देवगड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दयानंद…

Read More

भाईसाहेब सावंत पतसंस्था केस जिल्हा बँकेच्या बाजूने…

कोल्हापूर सहकार न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल ओरोस ता.१६-: सोने तारण कर्ज वितरणासाठी जिल्हा बँकेकडून घेतलेली २५ लाख रुपये रक्कम व्याजासह ४९ लाख ३५ हजार ३६५ रुपये तसेच दावा दाखल केल्यापासून ११.५० टक्के व्याजाने भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्थेने जिल्हा बँकेला द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल आज कोल्हापूर येथील मे. सहकार न्यायालयाने दिला आहे. जिल्हा बँकेच्या वतीने ऍड…

Read More

बांदा येथे १८ रोजी मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधी-:बांदा ग्रामपंचायत वरुक्मिणी सुपर बाझार, बांदायांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय बांदा येथे सोमवार दिनांक १८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये संपूर्ण डोळे तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना डोळ्यांची समस्या असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. डोळे तपासणी करून झाल्यानंतर रुग्णाला गरज भासल्यास…

Read More

बांदा येथे १८ रोजी मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन…

बांदा/प्रतिनिममबांदा ग्रामपंचायत वरुक्मिणी सुपर बाझार, बांदायांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय बांदा येथे सोमवार दिनांक १८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये संपूर्ण डोळे तपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना डोळ्यांची समस्या असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. डोळे तपासणी करून झाल्यानंतर रुग्णाला गरज भासल्यास…

Read More

निरवडे गावासह पंचक्रोशीत मैदानी खेळासाठी क्रीडांगण उपलब्ध करून देऊ…

अजय कुमार मिश्रा:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घ्या.. सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे या योजनांचे लाभ घ्या, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केले. निरवडे गावासह पंचक्रोशीत मैदानी खेळासाठी क्रीडांगण नसल्याने येथील युवक युवती त्यापासून…

Read More

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचे शिंदे शिवसेनेने केले स्वागत….

सावंतवाडी ता.१६: केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना सावंतवाडी येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी शिंदे शिवसेनेच्यावतीने महिला शहराध्यक्ष भारती मोरे यांनी त्यांचे स्वागत केले.

Read More

मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत आरपीडीची अस्मी मांजरेकर प्रथम…

⚡सावंतवाडी ता.१६-: मळगाव येथील कै उदय रमाकांत खानोलकर वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेच्या पाचवी ते सातवी गटात आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. मोबाईल मुळे हरवतेय बालपण या विषयावर तिने वकृत्व कथन केले होते. गगेल्या दहा दिवसातील हे तिसरे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक असून सलग तीन पारितोषिके पटकावून…

Read More

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांचे प्रथमेश तेली यांनी केले स्वागत*

⚡सावंतवाडी ता.१५-: केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना सावंतवाडी येथे त्यांनी विधानसभा कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, एकनाथ नाडकर्णी, प्रसन्न उर्फ बाळू…

Read More

जनता 2024 ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साथ देतील…

अजयकुमार मिश्रा ;ईडीच्या चौकशा सुरू राहणार… ⚡सावंतवाडी ता.१५-: गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात अनेक योजना व विविध प्रकल्प राबविले आहेत, मात्र विरोधक हताश होऊन नाहक आरोप करत आहेत. परंतु लोकांचा विश्वास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे. त्यामुळे २०२४ ला देखील जनता मोदींना साथ देतील, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा…

Read More

जनता 2024 ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साथ देतील…

अजयकुमार मिश्रा ;ईडीच्या चौकशा सुरू राहणार… ⚡सावंतवाडी ता.१५-: गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात अनेक योजना व विविध प्रकल्प राबविले आहेत, मात्र विरोधक हताश होऊन नाहक आरोप करत आहेत. परंतु लोकांचा विश्वास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे. त्यामुळे २०२४ ला देखील जनता मोदींना साथ देतील, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा…

Read More
You cannot copy content of this page