इंडियन ऑईल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत इशांत वेंगुर्लेकरला दुहेरी मुकुट…
⚡मालवण ता.१७-:इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्यावतीने मालवण येथे घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये खुल्या एकेरी गटात इशांत वेंगुर्लेकर, लहान गट एकेरीत योगेश परूळेकर, १५ वर्षांखालील एकेरीत प्रत्युष शेट्टिगार, खुला गट दुहेरीत तर साखळी सामन्यांमध्ये सुजन परब, राजाराम वालावलकर, आर्या दिघे यांचा गट विजयी ठरला. इंडियन ऑइल पुरस्कृत आणि मालवण…
