Headlines

आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मळगाव-शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश…

⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: निरवडे येथे झालेल्या मळगाव केंद्रस्तरीय स्पर्धां पाठोपाठ सोनुर्ली येथे झालेल्या आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध सांघिक व वैयक्तिक मैदानी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी बाजी मारली.या स्पर्धांना सुद्धा विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान गटात झालेल्या…

Read More

सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी मनसेकडून मानधन सुपूर्द…

⚡मालवण ता.२२-: मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पूजा अर्चा, कार्यक्रम व देखभाली साठी शासनाकडून ६ हजार रुपयांचे तुटपुंजे मानधन दिले जाते. अनेक लोकप्रतिनिधीनी यासाठी निधी देण्याची दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यामुळे यासाठी मनसेने पुढाकार घेऊन शिवराजेश्वर मंदिराच्या पूजाऱ्यांसाठी २५ हजार रुपयाचे मानधन मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांच्याकडे सुपूर्द केले असून दरवर्षी मनसेकडून…

Read More

कलाकार मानधनापासून यापुढे एकही कलावंत वंचित राहणार नाही-: संतोष कानडे…

⚡सावंतवाडी ता.२२-: शासनाच्या राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन पासून यापुढे एकही कलावंत वंचित राहणार नाही. प्रत्येकाला या योजनेचा आम्ही लाभ मिळवून देण्यासाठी आमचे प्रामाणिकपणे प्रयत्न असतील. तसेच लवकरच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भेट घेऊन कलाकारांच्या समस्या आपण मांडणार आहे, असे या समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी सांगितले.सावंतवाडी भाजपा कार्यालयात…

Read More

डिगस येथे आमदार वैभव नाईक यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखले…

रस्त्याचे भूमिपूजन करण्यास केला विरोध: दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून बाचाबाची.. कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील डिगस येथे रस्ते भूमिपूजनासाठी आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखले. यावेळी भाजप कार्यकर्ते तसेच आमदार वैभव नाईक यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. मठ – कुडाळ-घोडगे या मार्गाचे संपूर्ण काम हे महायुती सरकारच्या प्रयत्नातून होत असताना…

Read More

विकासकामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करा..

पालकमंत्री रविंद्र चव्हाणजिल्हा नियोजन समिती सभा संपन्न. ओरोस ता.२१-:2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामांसाठी पुरेसा निधी प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीतून विकासकामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करुन निधी अखर्चित राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी नोंद घ्यावी ,मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते तातडीने पूर्ण करण्यासाठी मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

Read More

आजच्या काळात क्रिकेटचे टॅलेंट हे गावागावात, परंतु ते बाहेर येण्यासाठी त्यांना संधी देणे गरजेचा…

दिनेश लाड:मुलांना जिमखाना मैदान प्रॅक्टिसाठी उपलब्ध झाल्यास मी स्वतः धडे देण्यासाठी सावंतवाडीत येईल.. ⚡सावंतवाडी ता.२२-: आजच्या काळात क्रिकेटचे टॅलेंट हे गावागावात आहे परंतु ते बाहेर येण्यासाठी त्यांना संधी देणे गरजेचा आहे त्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे मत द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त दिनेश लाड यांनी आज सावंतवाडी येथे बोलताना केले. तर सावंतवाडीतील मुलांना जिमखाना…

Read More

शिवाजी विद्यापीठाकडून प्रा.जयवंत पाताडे यांना पीएच.डी प्रदान…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली तालुक्यातील असलदे गावचे सुपुत्र प्रा.जयवंत पाताडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे.तु . बा. कदम महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. जयवंत पाताडे यांना शिवाजी विद्यापीठाच्या ६० वा दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. एस. एस. मंथा (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली) व कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव…

Read More

ओटवणे कला क्रीडा व मित्र मंडळाच्या आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत छाया मेस्त्री प्रथम …

⚡सावंतवाडी ता.२२-: ओटवणे येथील गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळाच्या १० व्या ‘दीपावली शो टाइम निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत छाया आनंद मेस्त्री हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत रसिका नारायण मेस्त्री द्वितीय, सानिका विश्वनाथ भिसे तृतीय तर उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी रत्नप्रभा सूर्यकांत मेस्त्री, साक्षी संजय कविटकर, नयना शरद मेस्त्री यांची निवड करण्यात आली.या स्पर्धेच्या पारितोषिक…

Read More

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: पालकमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा…

चाचण्यांचे प्रमाण वाढवा, पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा:पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञांची नेमणूक करावी, जिल्ह्यात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक…

Read More

मनसेच्या विद्यार्थी सेनेच्यावतीने बांधकाम उपअभियंता वैभव सगरे यांना घेराव…

निरवडे आरोस तिठा ते न्हावेली आरोस रस्ता खड्डेमय असल्याबाबत वेधले लक्ष.. सावंतवाडी : निरवडे आरोस तिठा ते न्हावेली आरोस बाजार मार्ग रस्ता खड्डेमय असल्याबाबत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता वैभव सगरे यांची भेट घेतली लक्ष वेधले. यावेळी न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष संदेश सावंत…

Read More
You cannot copy content of this page