असगणी तारभाटवाडी-टपालडुंगा येथील मुख्य रस्त्याची झाली दुर्दशा…
ग्रामस्थांना प्रवास करणे झाले मुश्किल; रस्ता दुरुस्तीची मागणी.. ⚡कणकवली ता.१०-: मालवण तालुक्यातील असगणी गावातील तारभाटवाडी, टपालडुंगा मार्गे गावाच्या मुख्य रस्त्याशी जोडणारा रस्ता अतिशय खराब झालेला असून तेथे त्या रस्त्यावरील वाहतूक रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झालेले आहे. शिवरायांच्या काळात रामगड ते सिद्धगड असे टपाल वाहतूक याच मार्गे होत होती. परंतु हा मार्ग पूर्णपणे उखडल्यामुळे असगणी गावाशी…
