Headlines

सिंधू रत्न जाॅब फेअर मधून तब्बल 4829 मुला- मुलींना मिळाल्या नोकऱ्या…

10 हजार पैकी 7340 जण मुलाखतीला सामोरे; भविष्यातही मुलांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी कटिबद्ध;विशाल परब.. ⚡सावंतवाडी ता.१२-: विशाल परब आयोजित सिंधू रत्न जॉब फेअर मधून तब्बल 4829 मुला मुलींना प्रत्यक्ष जागेवर नोकऱ्या मिळाल्याने नोकरीसाठी आलेल्यांच्या चेहऱ्यावर हसु खुलले. तर 2511 जणांना जॉब कार्ड चे वाटप करण्यात आले एकूण दहा हजार ऑनलाईन नाव नोंदणी पैकी 7340 मुले…

Read More

पणदूर शिवाजी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर…

⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व शिक्षण विभाग सिंधुदुर्ग तर्फे पणदूर शिवाजी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या ५१ व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक गटातील वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेले…

Read More

दोन वर्षात जिल्हा बँकेने साधली मोठी प्रगती…

द्वीवर्ष पूर्ती निमित्त अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती:बहुसंख्य संचालकांची उपस्थिती ⚡ओरोस ता १२-: आमची कार्यकारिणी विराजमान झाल्यावर आज दोन वर्षे होत आहेत. या दोन वर्षात ठेवींची टक्केवारी ७ टक्के पेक्षा वाढली आहे. २२०० कोटी वरून २९०० कोटी झाली आहे. कर्ज रक्कम ४१०० कोटी होती. ती ५५०० कोटी झाली आहे. यावर्षी राज्यातील जिल्हा सहकारी बँकांत ठेवी,…

Read More

घर सोडून बाहेर पडल्यास यश नक्की…

सौ.वेदिका विशाल परब ; जाॅब फेअरमध्ये केले मार्गदर्शन ⚡सावंतवाडी ता.१२-: बाहेरच्या जगात खंबीर उभे राहायचे असेल तर पहीले प्रत्येकाने घरातून बाहेर पडा, नोकऱ्या म्हटल्या की त्या देवाच्या कुठल्याही टोकाला असू शकतात म्हणूनच आकाशी झेप घे रे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा…घरातून बाहेर पडा आणि यशाला गवसणी घाला असे आवाहन सौ वेदिका परब यांनी सिंधूरत्न जाॅब फेअर…

Read More

चराठे येथील बंद असलेले पाईप लाईनचे काम त्वरित सुरु करा…

चराठे ग्रामस्थांची पंचायत समिती पाणी पुरवठा उपविभागाकडे मागणी. ⚡सावंतवाडी ता.१२-: जलमिशन अंतर्गत चराठे गावातील बंद असलेले पाईप लाईनचे काम त्वरित सुरु करा, अशी मागणी चराठे येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग उपअभियंता यांच्याजवळ निवेदनातून करण्यात आली. या निवेदनात असे म्हटले की, चराठे गावासाठी जलमिशन योजनेतून पाईप लाईनचे काम चराठे ते इन्सुली (बिलेवाडी) या…

Read More

भटवाडी-दत्त मंदिर येथील पादुकांचा वर्धापनदिन १५ रोजी…

⚡सावंतवाडी ता.१२- : श्री प. पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी महाराज) यांनी स्थापन केलेल्या सावंतवाडी भटवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे श्री स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या पादुकांचा १३५ वा वर्धापनदिन १५ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. त्या निमित्त रात्री ८ वाजता झी मराठीच्या २००९ च्या प्रथम सत्रातील सारेगमप लिटल चॅंपमधे अंतिम फेरी पर्यंत पोहोचलेल्या, विशेष श्रेणीत…

Read More

विलवडे पंचक्रोशीवासियांनी जो निर्धार केला त्याला सर्वतोपरी आपल सहकार्य राहील…

मंत्री दीपक केसरकर:विलवडे हायस्कूलच्या वर्ग खोलीच्या भुमीपूजन सोहळा संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.१२-: राजा शिवाजी विद्यालय हे विलवडे पंचक्रोशीचे वैभव आहे. या हायस्कूलच्या नवीन सुसज्ज इमारतीसाठी विलवडे पंचक्रोशीवासियांनी जो निर्धार केला आहे त्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल तसेच या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक…

Read More

ग्लोबल महाराष्ट्र दिनदर्शिका चे माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते प्रकाशन…

राजकीय मान्यवरांकडूनही भरभरून कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेच्या मनामनात अल्पावधीतच रुजलेल्या ग्लोबल महाराष्ट्र या न्यूज चैनल कडून नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशान विशाल परब आयोजित जिमखाना मैदानावरील जॉब फेअर कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांकडून ग्लोबल महाराष्ट्र दिनदर्शिकाचे भरभरून कौतुक…

Read More

स्थानिक मुलांच्या दोन हाताला काम मिळावे यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न…

निलेश राणे यांची ग्वाही ; विशाल परब यांचा प्रयत्न कौतुकास्पद.. ⚡सावंतवाडी ता.१२-: बाहेरगावी काम करणाऱ्या मुलाची सतत काळजी करणारी आई-वडील हे चित्र बदलण्याठी आपल्या जिल्ह्यातच स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणारे लोकप्रतिनिधी येथे असले पाहीजे आणि यासाठीच राजकारणात काम करत असतांना स्थानिक मुला मुलीच्या दोन हाताला काम कसे मिळेल यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न असणार अशी ग्वाही….

Read More

विद्या विहार हायस्कूलमध्ये 16 रोजी रक्तदान शिबिर…

⚡बांदा ता.१२-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. आनंद(भाऊ) पांगम यांच्या स्मृतिदिन दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दळवी, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण…

Read More
You cannot copy content of this page