धनशक्तीचे मोहजाळ भेदण्याची ताकद जनतेतच आहे…
आमदार दीपक केसरकर:शहर शांत ठेवण्याच काम मी केलय. लोकांच ऐक्य हीच माझी कमाई.. सावंतवाडी : युतीच सरकार राज्यात आहे. ती कायम रहावी तसंच ते प्रत्त्येक ठिकाणी असावी हे म्हणणाऱ्यांपैकी मी आहे आणि सर्वांकडून तशी अपेक्षा आहे असे मत आम. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. दोन तारीख पर्यंत युती टिकावायची आहे. त्यामुळे आता काही बोलणार नाही…
