पत्र व काव्य लेखन स्पर्धेत शैलेजा पांढरे प्रथम तर श्रेयश शिंदे व राजू पठाण द्वितीय…
⚡कणकवली ता.२१-: व्हॅलेंटाईन डे निमित्त एल. एम. नाईक स्मृतिप्रित्यर्थ साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन व काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत आजगाव येथील शैलेजा पांढरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कणकवली येथील श्रेयश शिंदे आणि अमरावती येथील राजू पठाण यांनी प्राप्त केला तर शर्वरी…
