भावार्थ रघुनाथ मांद्रेकर यांना नेरूरकर साहित्य पुरस्कार प्रदान…
⚡बांदा ता.२३-: नट वाचनालय, बांदा या संस्थेकडून दिला जाणारा (कै.) प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यावर्षी केरी-पेडणे गोवा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक भावार्थ रघुनाथ मांद्रेकर यांना नेरुरकर यांच्या जन्मदिन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. वाचनालयाच्या नाडकर्णी मभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सत्कारमूर्ती प्रा. भावार्थ मांद्रेकर, वाचनालयाचे सचिव राकेश केसरकर, उपाध्यक्ष…
