सावंतवाडी भटवाडी येथे उद्यापासून क्रिकेट स्पर्धा…
⚡सावंतवाडी ता.०१-: संदीप फ्रेंड्स, शेखर सुभेदार मित्रमंडळ भटवाडी व ग्रामस्थ आयोजित स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा २०२४ वर्ष ३ रे व भटवाडी प्रीमियर लीग वर्ष ७ वेशेखर सुभेदार यांच्या संकल्पनेतून स्मृती चषक स्पर्धा दिनांक २ व ३ मार्च रोजी येथील वि. स. खांडेकर मैदान येथे होणार आहे.गेली ४० वर्षे प्ले बॉईज स्पोर्ट्स भटवाडी व ग्रामस्थ वेगवेगळ्या…
