१ व २ डिसेंबर ला मतदान केंद्र असलेल्या शाळांना सुट्टी…
⚡कणकवली ता.२८-: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला आणी कणकवली नगरपरिषदांच्या निवडणुका २ डिसेंबर २०२५ रोजी होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पाठवलेल्या पत्रानुसार संबंधित नगरपरिषदांच्या मतदार यादीसाठी कणकवलीसह अन्य तीन तालुक्यात शाळा…
