कर्जमाफी, नुकसानी पासून वंचित शेतकरी लोकसभेत बजावणार नोटा…
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत दिला इशारा.. सिंधुदुर्गनगरी ता ७सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खावटी कर्जमाफीचा लाभ मिळावा ,सन २०१७ च्या यादितील शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा. थ्रिप्स रोगामुळे व कोळे रोगामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी. या मागणीकड़े आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. तर मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकामध्ये “नोटा” हे…
