दाणोली -आंबोली मार्गावरील धोकादायक वळणावर बसविला अखेर लोकसहभागातून बहिर्वक्र आरसा…
सावंतवाडी ता.१३-: दाणोली- आंबोली या मार्गावरील देवसु वनपरीमंडळ नजीकच्या धोकादायक वळणावर अनेक वेळा अपघात घडले. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने बहिर्वक्र आरसे बसविण्याबाबत बांधकाम खात्यासह संबंधित खात्याचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर या ठिकाणी लोकसहभागातून बहिर्वक्र आरसा बसविण्यात आला. त्यामुळे वाहन चालकांसह शेतकरी व पादचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.सावंतवाडी…
