शिवडाव-ओटोसवाडी येथे २० व २१ मार्च रोजी हरिनाम सप्ताह…
⚡कणकवली ता.१८-: शिवडाव-ओटोसवाडी येथील मांडकर देवालयाचा वार्षिक हरिनाम सप्ताह २० व २१ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच भजने, दिंडी व पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. बुधवार २० मार्च रोजी सकाळी १० वा. पारंपारिक घटस्थापनेने या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दैनंदिन पूजाअर्चा, हरिपाठ, काकड आरती,…
