Headlines

नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे काजू बागेचे होणारे नुकसान टळले…

शर्थीच्या प्रयत्नांनी बागेला लागलेली आग आणली नियंत्रणात.. दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे काजू कलम बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचविण्यात यश आले.अग्निशमन बंबाच्या मदतीने भर दुपारी लागलेल्या आगीवर कर्मचाऱ्यांनि वेळीच नियंत्रण मिळविले आणि नुकसानिच्या भितीने कासावीस झालेल्या शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.याबाबत अधिक माहिती अशी , शहरातील प्रभाकर बोर्डेकर व आनंद म्हावळणकर यांची दोडामार्ग – भेडशी…

Read More

जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजन वामन आंगणे यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रेशर उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजन वामन आंगणे (61) यांचे आज सांयकाळी कारिवडे भैरववाडी येथील राहत्या घरी निधन झाले. ते मुळचे मालवण आंगणेवाडी येथील असले तरी ते व्यवसाया निमित्त गेली अनेक वर्षे कारिवडे भैरववाडी येते स्थायिक झाले होते. सामाजिक क्षेत्रात नेहमी पुढे असल्याने आणि सढळ हस्ते मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून…

Read More

महामार्ग ओलांडताना कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू…

⚡कणकवली ता.१८-: ओसरगाव पटेलवाडी येथील महामार्गाने रस्ता ओलांडत असताना कारने धडक दिल्याने पादचारी श्रीधर गुणाजी सर्पे (६५, रा. कसवण बौद्धवाडी) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक प्रशांत शंकर कांबळे (२३, रा. आवळीबुद्रुक राधानगरी) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मयत यांचा मुलगा ओमकार श्रीधर सर्पे याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे….

Read More

सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपकास निर्बंध…

जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांका पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. या निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून…

Read More

धरणे आंदोलन मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणुक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध…

जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने धरणे आंदोलन, मार्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध आदेश जारी केले आहे.निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यात…

Read More

कार्यालये, विश्रामगृहे परीसरात मिरवणुका काढण्यास घोषणा, सभा घेण्यास निर्बंध…

जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने कार्यालये, विश्रामगृहे इ. परिसरात मिरवणुका काढण्यास, घोषणा, सभा यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध आदेश जारी केले आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता…

Read More

प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणेबाबत निर्बंध जारी…

जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने निवडणूकीचे प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, आदीसाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973…

Read More

राजकीय पक्ष प्रतिनिधींना मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन…

आदर्श आचारसंहितेचे पालन करा – जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे.. ⚡सिंधुदूर्ग दि.१८-: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 चा कार्यक्रम जाहिर झाला असून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हादंडाधिकारी…

Read More

मालवण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ…

⚡मालवण ता.१८-: मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित मालवण प्रीमियर लीग २०२४ पर्व ७ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन दि. १७ मार्च रोजी ज्येष्ठ क्रीडापटू श्री. जयंत गवंडे यांच्या हस्ते मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे करण्यात आले. हि स्पर्धा दि. १७ मार्च ते दि. २४ मार्च या कालावधीत मालवण बोर्डिंग मैदान येथे संपन्न होणार आहे. मालवण स्पोर्ट्स…

Read More

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील बेरोजगारीला खासदार विनायक राऊत जबाबदार…

प्रमोद जठार:रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार दातृत्व, कर्तुत्व आणि वकृत्व असणारा असेल… सावंतवाडी : सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील बेरोजगारी वाढला जबाबदार खासदार विनायक राऊत आहेत‌. ते या पापाचे धनी आहेत. निधी कसा आणावा याची कल्पना देखील त्यांना नाही. केवळ रिफानरी, सी-वर्ल्ड सारख्या विकासकामांना विरोध करणारे विकासात तंटा आणणारे ते खासदार होते. त्यामुळे आता तंटामुक्त खासदाराची गरज आहे असं मत माजी…

Read More
You cannot copy content of this page