Headlines

पावशीत कार चढली डिव्हायडरवर

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर पावशी घावनळे फाटा येथील सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणा-या भरधाव कारला अपघात झाला. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची लेन निसरडी बनल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर चढली. त्यानंतर विरूद्ध बाजूने दुस-या बाजूच्या लेनवर उतरली. हा अपघात आज दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास झाला. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. कारचे किरकोळ…

Read More

सिंधुदुर्गात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…

१.५० कोटींची गोवा बनावटीची दारू जप्त:राजस्थानातील चालक ताब्यात; टाटा सिग्मा ट्रकसह मुद्देमाल जप्त.. ⚡ओरोस, ता. ४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध मद्यवाहतुकी विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आणखी एक मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ५० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोव्याहून मुंबईकडे अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेली गोवा बनावटीची दारू हस्तगत करण्यात आली असून,…

Read More

कोलगाव येथे धावत्या डंपरवर झाड कोसळले; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

⚡सावंतवाडी ता.०४-: कोलगाव येथे आज दुपारच्या सुमारास शोरूमजवळून जाणाऱ्या एका धावत्या डंपरवर अचानक रस्त्याकडेचे मोठे झाड कोसळले. या थरारक घटनेत डंपरचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. डंपर आपल्या मार्गाने जात असताना अचानक हे झाड चालत्या गाडीवर पडले. डंपर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चालक पूर्णपणे सुखरूप असून अन्य कोणालाही दुखापत झालेली नाही.या अपघातामुळे…

Read More

देवगड पर्यटन विकासाला नवी दिशा…

५ जुलैला शासकीय पर्यटन केंद्राचे भूमिपूजन:समुद्रकिनारी पर्यटनाला नवी झेप; रोजगार, व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार बळ… ⚡देवगड,ता.०४-: कोकणच्या पर्यटन नकाशावर देवगडची ओळख अधिक ठळक करणारा आणि पर्यटन विकासाला नवी चालना देणारा शासकीय पर्यटन केंद्र विकास प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. या प्रकल्पामुळे देवगड तालुक्यात पर्यटनासह स्थानिक रोजगार, व्यवसाय आणि आर्थिक विकासालाही मोठी गती मिळणार…

Read More

वेंगुर्ला शिवसेना व आ. दिपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचा सन्मान

वेंगुर्लापालकानी मुलांना काय बनायचं आहे हे मुलांना ठरवायला द्या. त्यांची आवड बघा. शिक्षणात कुठे आर्थिक अडचणी येत असतील तर बँका सुद्धा पाठीशी उभे राहतात यात शिवसेना पदाधिकारी नेहमीच मार्गदर्शन करतील. सध्या देशातील बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून उच्चशिक्षण घ्यावे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी वेंगुर्ला येथे केले.वेंगुर्ला तालुका…

Read More

उपसरपंचांचाच ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप; कामे अपूर्ण, तरीही ठेकेदाराला बिले अदा…?

मुलांडावाडी स्ट्रीट लाईट, रस्ता डांबरीकरणातील कथित अनियमिततेची चौकशीची मागणी; ग्रामसभेला डावलून निर्णय घेतल्याचा आरोप.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सातुळी बावळाट ग्रामपंचायतीत विकासकामांच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत उपसरपंच स्वप्निल सुभाष परब यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई…

Read More

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथीनिमित्त जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी नगरपरिषदेकडून पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज पुण्यतिथीनिमित ‘जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली होती. राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते याचा शानदार शुभारंभ करण्यात आला. जवळपास ५०० हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे. यामध्ये कॅरम, बॅडमिंटन, बुद्धीबळ, टेबल टेनिस आणि चित्रकला अशा…

Read More

दुर्लक्षाचा फटका! ११ केव्ही विद्युत पोल कोसळला…

चार दिवसापूर्वी धोका सांगूनही झाडांची छाटणी झाली नाही:कास सरपंच प्रवीण पंडित यांचा आरोप.. ⚡बांदा,ता.०४-: ०३ जुलै रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कास परिसरातील ११ केव्ही वीजवाहिनीचा एक विद्युत पोल कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. या घटनेनंतर कास ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण पंडित यांनी महावितरणच्या बांदा विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.सरपंच प्रवीण पंडित…

Read More

मालवण बाजारपेठेतून दुचाकी घेऊन अज्ञात व्यक्ती पसार

मालवण (प्रतिनिधी) मालवण बाजारपेठेतील बँक ऑफ इंडिया समोर उभी करून ठेवलेली ऍक्टिव्हा दुचाकी अज्ञात व्यक्ती घेऊन पसार झाल्याची घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सदर व्यक्ती दुचाकी घेऊन जाताना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मालवण मधील मिनू देऊलवर व त्यांचे वडील रवींद्र देऊलकर हे ऍक्टिव्हा (MH -15 – 9940) या दुचाकीने बँक…

Read More

ओरोसजवळ ३०.१३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा…

⚡ओरोस, ता. ४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील तिघांविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई ३ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ओरोस येथील खर्येवाडी परिसरातील खालसा…

Read More
You cannot copy content of this page