शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण 21 एप्रिलपासून सावंतवाडीत…
⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी येथील अभिनव फाऊंडेशन यांच्यावतीने उन्हाळी सुट्टीत २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अभिनव फौंडेशनने गेल्या वर्षीही शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण शिबिरातील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर खास लोकाग्रहास्तव यावर्षी प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढ करुन दहा दिवशीय विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले…
