Headlines

सुशांत नाईकांनी विनाकारण बडबड करू नये…

भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा सल्ला.. कणकवली ः आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांचा पराभव होणार असून तो सुशांत नाईक यांना दिसू लागला आहे. नाईक यांचा उरला सुरला उबाठा शिवसेना पक्ष आमदार नीतेश राणे यांनी रोज पक्षप्रवेश घेऊन संपवला आहे. त्यामुळे सुशांत नाईक यांनी विनाकारण बडबड करून प्रसिद्धी करून घेऊ नये. असा सल्ला भाजप…

Read More

रेल्वे फाटक बंद; दोन्ही बाजूने लागल्या वाहनांचा रांगा…

हळवल येथील रेल्वे फाटकाजवळील प्रकार.. कणकवली ः सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हवळल येथील रेल्वे फाटक उघडणे शक्य झाले नाही. पाऊण तास फाटक बंद राहिल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.कोकण रेल्वे मार्गाने तेजस एक्सप्रेस निघून गेली. मात्र, फाटक उघडण्याबाबत रेल्वे स्टेशनकडून काहीच सिग्नल न मिळाल्याने गेटमनने फाटक…

Read More

आम्हाला खोके नको तर विकास हवाय…

दीपक केसरकर ; उठ सूठ खोक्यांची भाषा करणारे आदित्य ठाकरे मॅड… सावंतवाडीआदित्य ठाकरे हे लहानपणी खोक्यासोबत खेळत होते त्यामुळे उठ ते खोक्यावरून टीका करत आहेत त्यांचे डोके मॅड झाले आहे. मुळे आम्हाला खोक्यांची गरज नाही मला विकास हवा आहे विकास व्हायचा असेल तर तुमच्या आमच्या मनातला उमेदवार पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंच्या रूपाने दिला आहे त्यांना…

Read More

कलमठ-गावडेवाडीतील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 1 मे राेजी वर्धापन दिन..

कणकवली ः कलमठ-गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा सातवा वर्धापन दिनानिमित्त बुधवार 1 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 6 वा. काकड आरती, 9.30 श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4 वा. सांस्कृतिक कार्यक्रम, 7 वा. काेटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक बुवा सुजित परब यांचे भजन हाेणार आहे….

Read More

कमी वेळेची परवानगी; मविआची सभा आटोपती..

कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या वागदे येथील प्रचारसभेला निवडणूक विभागाने 2 तासांची परवानगी दिली. त्यामुळे वेळेअभावी ही प्रचारसभा आटोपती घ्यावी लागली. याबाबत विनायक राऊत यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा केली. सभेच्या वेळेसंदर्भात झालेली चूक निवडणूक विभागाने मान्य करीत, पुढील सभांना आयोगाने ठरवून…

Read More

आमचा विजय निश्चित…

संजू परब: राणेंना मानणारा सावंतवाडीत मोठा वर्ग.. ⚡सावंतवाडी ता२७-: शहरातून घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. दीपक केसरकर, राष्ट्रवादी, मनसेसह जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे ‌ विश्वास संजू परब यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान नारायण राणे यांना मानणारा सावंतवाडीत मोठा वर्ग आहे त्यामुळे नक्कीच लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वासही त्यांनी…

Read More

बी. एड. बेरोजगार संघर्ष समितीचा राणेंना पाठिंबा…

कणकवली ः रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील अोम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राणेंनी भेट घेऊन महायुतीला व राणेंना पाठिंबा दिला. यावेळी डी. एड्. बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विजय फाले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

बी. एड. बेरोजगार संघर्ष समितीचा राणेंना पाठिंबा…

⚡कणकवली ता.२७-: रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील अोम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राणेंनी भेट घेऊन महायुतीला व राणेंना पाठिंबा दिला. यावेळी डी. एड्. बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विजय फाले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

राणेंच्या प्रचारार्थ अबिद नाईक यांच्या गावोगावी भेटीगाठी…

कणकवली ःरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात झंझावाती दौरा केला. नांदगाव, तळेरे, खारेपाटण, येथे गावोगावी भेट दिल्या आणि बैठका घेतल्या. यावेळी तालुका अध्यक्ष राजू पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर ,शहराध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा सचिव सतीश पाताडे, कणकवली…

Read More

विरोधकांकडून जातीचे आधार,मात्र माणुसकी हीच माझी जात…

नारायण राणे : मी साहेब नाही तर तुमचा सेवक त्यामुळे मला भरघोस मतदान करा.. सावंतवाडीमी देशात,राज्यात काम करत असलो तरी सिंधुदुर्ग माझा हक्काचा आहे. मी राजकारणात कधीच जातपात पाहीले नाही. महीला, युवा ,शेतकरी, गरीब या देशातील जाती आहे त्यामुळे येणार्या काळात मोदीसोबत या जातीच्या बाबतीत काम करणार आहोत. विरोधक राजकारण करतांना जातीचा आधार घेत आहेत….

Read More
You cannot copy content of this page