Headlines

खारेपाटणमध्ये नारायण राणे यांचा प्रचार…

⚡कणकवली ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खारेपाटणमध्ये महायुतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार सुरु केला आहे.प्रचारामध्ये शिवसेना शिंदे गटाचे कणकवली विधानसभाप्रमुख संदेश सावंत-पटेल, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर, तालुकाप्रमुख शरद वायंगणकर, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, कृषी समितीचे सदस्य मंगेश ब्रह्मदांडे, खारेपाटणच्या सरपंच प्राची इस्वलकर, ग्रा. पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, आस्थाली पवार, माजी…

Read More

शिरवल गावात प्रचारासाठी प्रवेश बंदी, ग्रामस्थांनी लावला बॅर्नर…

⚡कणकवली ता.३०-: शिरवल गावातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली अाहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक बनला अाहे. या रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात अाली. मात्र, अद्यापही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात अाले नाही. त्यामुळे एेन लोकसभेच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी जोपर्यंत शिरवल रस्ता डांबरीकरण करून मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये, अशा अाशयाचा बॅर्नर लावला…

Read More

राणेंच्या प्रचारार्थ नितीन गडकरी ५ मे रोजी सिंधुदुर्गात…

राजन तेली:आम्ही 6 ही विधानसभा मतदारसंघातून राणेंना जास्तीत जास्त “लिड” देणार.. ⚡सावंतवाडी ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणें यांच्या प्रचारार्थ भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांची 5 मे रोजी जाहीर सभा संपन्न होणार आहे.याबातची माहिती माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान आमची 6 ही विधनासभा मंतदारसंघात ताकद आहे.त्यामुळे आमच टारगेट…

Read More

माठेवाडा झिरंगवाडी ब्राम्हणदेव मंदिराच्या कामासाठी मदत करणार…

भाजप युवा नेते विशाल परब यांचे ग्रामस्थांना आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.३०-: तालुक्यातील माठेवाडा, झिंरगवाडी येथे श्री ब्राह्मण पाटेकर मंदिराच्या कामकाजासाठी व सुशोभीकरण कामासाठी गावकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन भाजप युवा नेते विशाल परब यांनी दिले. याबाबत गावकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली होती. या मागणीवर तात्काळ मदत करण्याचे श्री.परब यांनी जाहीर केले. याप्रसंगी विजय नाईक, बाबल नाईक, नाना…

Read More

सावंतवाडी शहरात महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार…

⚡सावंतवाडी ता.३०-: खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराने वेग घेतला असून महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. त्यांनी सावंतवाडी शहरात प्रभाक निहाय प्रचार सुरू ठेवला आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पदाधिकारी एकत्रितपणे खासदार विनायक राऊत यांचा घरोघरी प्रचार करीत…

Read More

इंडिया आघाडीचा खासदार रत्नागिरी-सिंधुदुर्गतून निवडून जाणारच…

विनायक राऊत:दीपक केसरकर यांची पावलं आम्ही त्याचवेळी ओळखली.. ⚡सावंतवाडी ता.२९-: इंडिया आघाडीचा खासदार रत्नागिरी-सिंधुदुर्गतून निवडून जाईलच. त्याचबरोबर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पुढचा ‘आमदार’ हा देखील इंडिया आघाडीचाच असेल असा दावा इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी केला. तर नारायण राणे-दीपक केसरकर यांच्यावर टीकेचा बाण सोडला. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील आयोजित सभेत ते बोलत होते. ते…

Read More

गवंडीवाडा सार्वजनिक शौचालयाची सौरभ ताम्हणकर यांच्या माध्यमातून दुरुस्ती…

बूथ क्र ९५ मधील भाजपच्या आढावा बैठकीत नागरिकांनी व्यक्त केली होती समस्या:समस्या दूर केल्याने नागरिकांनी मानले आभार.. मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील गवंडीवाडा भागातील नगरपरिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दुरावास्थेबाबत तेथील नागरिकांनी भाजपच्या बूथ क्र. ९५ मधील आढावा बैठकीत भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांचे लक्ष वेधले असता ताम्हणकर यांनी याबाबत तातडीने शौचालय दुरुस्तीसाठी साहित्य…

Read More

दोडामार्गात महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार…

⚡दोडामार्ग ता.२९-: खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराने वेग घेतला असून महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.त्यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.त्यांनी तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय प्रचार सुरू ठेवला आहे.महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पदाधिकारी एकत्रितपणे खासदार…

Read More

केळकर महाविद्यालयाचा दीक्षांत सोहळा उत्साहात…

देवगड (प्रतिनिधी)श्री. सं. ह. केळकर महाविदयालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील पदवी व पदव्युत्तर वि‌द्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचा दीक्षांत समारंभ मोठया उत्साहात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व मुंबई विद्यापीठ गीत सादर करून करण्यात आली. दीक्षांत समारंभास प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस स्टेशन देवगडचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण भिमराव देवकर साहेब…

Read More

कणकवली शहरातून दुचाकी चोरीस…

⚡कणकवली ता.२९-: कणकवली-मधलीवाडी येथील राजू भालचंद्र सावंत यांनी आपल्या घराच्या अंगणात लावलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजता सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. राजू सावंत यांनी रविवारी रात्री आपली दुचाकी घरासमोरील अंगणात लावली होती. सोमवारी सकाळी राजू सावंत हे अंगणात आले असता त्यांना दुचाकी दिसून…

Read More
You cannot copy content of this page