Headlines

निरवडे कोनापाल येथे उद्या ‘मेलो डोळो मारुन गेलो’ नाट्यप्रयोग…

⚡सावंतवाडी ता.३०-:निरवडे कोनापाल येथील शिवशक्ती कला क्रीडा मंडळाच्या ३३व्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त कोनापाल शिवाजी चौक येथे शिवप्रतिमा पूजन सत्यनारायण महापूजा व रात्री ठीक दहा वाजता संजीवनी थिएटर मुंबई निर्मित मेलो डोळे मारून गेलो हा धम्माल कॉमेडी आयोजित करण्यात आला आहे. तरी नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले…

Read More

इळये येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

खास. राऊत यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत.. ⚡देवगड ता.३०-: कणकवली विधानसभा मतदारसंघातीलदेवगड तालुक्यातील इळये बौद्धवाडी येथील भाजप कार्यकर्ते उमेश जाधव, दीपक जाधव, विवेक जाधव, सागर जाधव, अक्षय जाधव, सदाशिव जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वावर प्रभावी होऊन हा प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. देवगड…

Read More

बांदा तेरेखोल नदीपात्रात आढळला मृतदेह…

⚡बांदा ता.३०-: बांदा देऊळवाडी येथील रवींद्र सुपल (वय ५९) यांचा मृतदेह काल रात्री उशीर येथील तेरेखोल नदीपात्रात आढळला. काल दुपारपासून ते घरातून बेपत्ता होता. याबाबतची खबर त्यांचा मुलगा रोहित याने बांदा पोलिसात दिली. काल (सोमवार) दुपारपासून ते घरातून कोणालाही न सांगता निघून गेले. त्यांची घरातील व्यक्तींनी, नातेवाईकांनी तसेच शेजाऱ्यांनी शोधाशोध केली. मात्र ते सापडून आले…

Read More

हुमरमळा वालावल गावातून नव्वद टक्के मतदान देणार…

ग्रामस्थांचा निर्धार ; रामेश्वर चरणी श्रीफळ ठेऊन प्रचाराला सुरवात.. ⚡कुडाळ ता.३०-: हुमरमळा-वालावल गावात खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकासकामे १०० टक्के झाली असून शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांना ९० टक्के मताधिक्य देण्याचा हुमरमळावासियांनी निर्धार केला आहे.शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ मंगळवारी श्री देव रामेश्वर चरणीं श्रीफळ ठेऊन शुभारंभ मुख्य…

Read More

विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ल्यात जाहीर प्रचार सभा…

यशवंत परब:भाजप नेते आरोग्य यंत्रणा स्थिर ठेवण्यात अकार्यक्षम ठरले.. ⚡वेंगुर्ला ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांची जाहीर प्रचार सभा बुधवार दि. १ मे रोजी वेंगुर्ला-माणिकचौक येथील सी.आर.खानोलकर व्यासपिठावर सायंकाळी ७ वाजता आयोजित केली आहे. या सभेसाठी खासदार विनायक राऊत, उपनेते लक्ष्मणराव वडलेपाटील, उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक, माजी आमदार…

Read More

मुख्यमंत्री होण्यापूर्वी किती वेळा उद्धव ठाकरे हे चैन्यभूमीवर गेले… ?

आमदार नीतेश राणे यांचा सवाल: पत्राचाळ घोटाळ्यामुळे मराठी माणसे बेघर झाली.. ⚡कणकवली ता.३०-: उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेल्या एक फोटो संजय राऊत यांनी अाम्हाला दाखवावा, असे आव्हान आमदार नीतेश राणे दिले आहे. उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंबीय हे चैन्यभूमीवर जाऊन अभिवादन करताना दिसले नाही. याची…

Read More

इळयेतील भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…

⚡देवगड ता.३०-: देवगड तालुक्यातील इळये-बौद्धवाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांच्या हातात शिवबंधन राऊत यांनी बांधून पक्षात स्वागत केले. उमेश जाधव, दीपक जाधव, विवेक जाधव, सागर जाधव, अक्षय जाधव, सदाशिव जाधव यांनी सेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी सेनेचे नेते नितीन बानगुडे-पाटील, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल…

Read More

महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात बेताल बोलल्यास शिंगावर घेऊ…

प्रभाकर सावंत ; ४ रोजी राज ठाकरेंची तोफ धडाडणार.. कुडाळ, प्रतिनिधी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ४ एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून कणकवली येथे होणाऱ्या जाहीर सभेला त्यांच्या धडाकेबाज तोफा धडाडणार आहेत. या सभेच्या आदल्या दिवशी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात…

Read More

दारिस्ते- बौद्धवाडीत संदेश सावंत यांच्याकडून पाण्याची व्यवस्था…

⚡कणकवली ता.३०-: दारिस्ते – बौद्धवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना अन्य ठिकाणांहून पाणी आणावे लागत होते. साहजिकच ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत होती. याबाबत माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी स्वखर्चाने 300 मिटर लांबीची पाईपलाईन देऊन दारिस्ते – बौद्धवाडीपर्यंत पाणी नेण्याची व्यवस्था केली. या समस्येबाबत दारिस्ते सरपंच सानिका गांवकर, उपसरपंच…

Read More

कुरंगवणे येथे राणेंचा प्रचार…

⚡कणकवली ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा कुरंगवणे-गोठणकरवाडी येथे महायुतीचे कार्यकर्ते प्रचार करीत आहेत.माजी जि. प. सदस्य बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, रवींद्र लाड, सरपंच पप्पू ब्रह्मदांडे, उपसरपंच बबलू पवार, बूथअध्यक्ष संजय लाड, नारायण कदम, पांडुरंग गोठणकर, दिनकर गोठणकर, गणेश गोठणकर हे सहभागी झाले. कुरंगवणे गावातून राणेंना मोठे मताधिक्य…

Read More
You cannot copy content of this page