⚡सावंतवाडी ता.३०-:
निरवडे कोनापाल येथील शिवशक्ती कला क्रीडा मंडळाच्या ३३व्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त कोनापाल शिवाजी चौक येथे शिवप्रतिमा पूजन सत्यनारायण महापूजा व रात्री ठीक दहा वाजता संजीवनी थिएटर मुंबई निर्मित मेलो डोळे मारून गेलो हा धम्माल कॉमेडी आयोजित करण्यात आला आहे. तरी नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
निरवडे कोनापाल येथे उद्या ‘मेलो डोळो मारुन गेलो’ नाट्यप्रयोग…
