नीलक्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी नारायण राणे यांना निवडून देणे आवश्यक – रविकिरण तोरसकर…
⚡मालवण ता.०४-:मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची व्याप्ती वाढण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपला निवडून आणणे आवश्यक आहे. या योजनेचा केंद्रीयस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी नारायण राणे यांच्यासारख्या प्रशासनावर पकड आणि मत्स्य व्यवसायची पुरेपूर जाण असलेल्या नेत्याने लोकसभेत जाण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व मच्छीमार बांधव-भगिनी, मत्स्य व्यावसायिक, यांनी पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित असलेली नीलक्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी नारायण…
