Headlines

विश्रांतीधामच्या वर्धापनदिनानिमित्त 9 मे रोजीपासून विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०७-: शहरातील निम्मेवाडी येथील प. पू. देवी अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमच्या 11 वा वर्धापनदिन व श्री गणेश मंदिर, फलाहारी बाबा गुरुकृपाधाम आश्रम, प. पू. देवी अनुसयामाता तपश्चर्यास्थानाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त 9 ते 13 मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कालावधीत कुडाळ येथील शशिपाल डिचोलकर हे श्री राम रामेश्‍वरी या…

Read More

विशाल परब यांनी बांदा शहरातील बुथवर भेट देऊन घेतला आढावा…

⚡बांदा ता.०७-: भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज बांदा शहरातील बूथवर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी जोमाने काम करत आहेत. यावेळी ॲड.अनिल निरवडेकर, अक्रम खान, बाळा आकेरकर, ज्ञानेश्वर सावंत, शाम काणेकर, शीतल राऊळ, जावेद खतीब, शाम…

Read More

शहरात महायुतीस ‘वन साईड’ वातावरण…

दीपक केसरकर: महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून दीपक केसरकर व संजू परब यांनी एकत्र घेतला आढावा.. ⚡सावंतवाडी ता.०७-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शहरातील महायुतीच्या बुथवर भेटी दिल्या‌. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून त्यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. ते म्हणाले, सावंतवाडी शहरात ‘वन साईड’ वातावरण असून महायुतीच्या बुथवर असणारी गर्दी बोलकी आहे अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक…

Read More

अर्चना घारे-परब यांनी बजावला मतदानाचा हक्क…

⚡सावंतवाडी ता.०७-: जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा भालावल येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे पती संदीप घारे यांनी देखील मतदानाच कर्तव्य पार पाडल. यावेळी कोकणवासीयांनी लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात सहभागी व्हावं, कडक उन्हाळा असल्यानं स्वतःची काळजी घ्यावी अस आवाहन अर्चना घारे-परब यांनी यावेळी केले….

Read More

आम. वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत बजावला मतदानाचा हक्क…

⚡कणकवली ता.०७-: शहरातील शिवाजीनगर येथील जि. प. शाळा नंबर 5 येथील मतदान केंद्रावर कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वैभव नाईक यांच्या आई सुषमा नाईक, पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, भाऊ सतीश नाईक, सुशांत नाईक, संकेत नाईक, सेजल नाईक, मयुरी नाईक यांनी मतदान केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मविआचे उमेदवार…

Read More

नाम. नारायण राणे यांनी कुटुंबीयांसोबत केले मतदान…

कणकवली ः वरवडे-फणसनगर येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासह त्यांच्या पत्नी नीलम राणे, स्नुषा प्रियांका नीलेश राणे यांनी मतदान केले. तीन लाखांच्या मताधिक्याने आपण विजयी होणार असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. वाढता उष्मा लक्षात घेता मतदारांनी सकाळाच्या सत्रात मतदान करावे, असे आवाहन राणेंनी केले. अबकी…

Read More

सावंतवाडीच्या राजघराण्याकडून सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क…

⚡सावंतवाडी ता.०७- : लोकसभा निवडणुक २०२४ मतदानाला सुरूवात झाली असून राज्यातील मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानास गर्दी केली होती. सावंतवाडीच्या राजघराण्याकडून देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविण्यात आला. लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांना मतदान कराव असं आवाहन यावेळी राजघराण्याकडून करण्यात आलं. याप्रसंगी राजेसाहेब खेमसावंत…

Read More

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय निश्चित…

दिपक केसरकर: सहकुटुंब केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.. ⚡सावंतवाडी ता.०७-: देशाचा मूड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहिला आहे. यापुढेही देश मोदींसह राहणार असून भारत बलवान देश बनणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय निश्चित आहे. सावंतवाडी मतदारसंघातून ७० हजारांहून अधिकच लीड राणेंच्या मागे उभ करणार असल्याचा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी…

Read More

भाजप युवानेते विशाल परब यांनी मतदारांशी संवाद साधत मतदानाचे केले आवाहन…

सावंतवाडीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. सावंतवाडी ता.०७-:देशात आज तिसऱ्या टप्प्याचा मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली असून यात रत्नागिरी सिंधुदुर्ग देखील समावेश असून यावेळी भाजप युवा नेते विशाल परब यांनी देखील सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधत मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केले यावेळी लोकांचा देखील मतदानाला सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Read More

भाजपने पैसे वाटले तर आ नाईकांनी रोखले का नाही ?

दिपक केसरकर:अन्यथा विधानसभेत तुमच्या मतदारसंघात याव‌ लागेल… सावंतवाडी : भाजपनं पैसै वाटले असं म्हणणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी त्यांना रोखले का नाही ? माझ्या निवडणूकीत मी कधीही पैसे वाटले नाहीत. उलट असे प्रकार रोखण्याच काम आम्ही केलं आहे. लोक म्हणतात उबाठानेच पैसे वाटले. आ. नाईक यांनी अशाप्रकारे बोलून कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. लाचारी…

Read More
You cannot copy content of this page