पावसाळयापूर्वी तालुक्यातील सर्व भागातील विजवाहीनी वरील झाडांच्या फांदया तोडावे…
अशोक दळवी: वीज वितरणचे अभियंता यांच्याकडे निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.१३-: पावसाळयापूर्वी तालुक्यातील सर्व भागातील विजवाहीनी वरील झाडांच्या फांदया तोडणे गरजेचे असताना आपल्या कार्यालयाकडून दिरंगाई होत आहे. ही बाब गंभीर असून याची दखल घेणे गरजेचे आहे. तसेच कोकणांतील पाऊस हा मुसळदार असल्याने सर्वच जनजिवन विस्कळीत होते. त्याचप्रमाणे शहर व ग्रामीण भागातील ब-याच भागामध्ये विद्युत लोखंडी…
