वायरी येथे अज्ञातांकडून कारची तोडफोड…
⚡मालवण ता.१४-:मालवण वायरी मोरेश्वर वाडी येथील विठ्ठल विश्वनाथ मालंडकर यांच्या मालकीच्या मारुती ओमनी कारची तोडफोड केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत मालंडकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल मलंडकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आपल्या मालिकीची मारुती ओमनी कार (क्र. एमएच ०७ एच…
