परवान्यापेक्षा अधिक चिरे वाहतूक करून शासनाच्या महसूल बुडवणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करा…
आशिष सुभेदार: अन्यथा आम्हीअडवून कारवाई करण्यास भाग पाडू.. ⚡सावंतवाडी ता.२०-: परवान्यापेक्षा अधिक चिरे वाहतूक करून शासनाच्या महसूल बुडणा-या अवजड वाहनांवर तात्काळ करावी. प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास ही अवैद्य होणारी वाहतूक अडवून कारवाई भाग पाड असा इशारा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
