वीजेची समस्या न सुटल्यास आंदोलन तीव्र छेडणार…
सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटनेचा इशारा; कणकवलीत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठक ⚡कणकवली ता.२९-: अवकाळी पाऊस, वादळ यामुळे जिल्ह्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. यात व्यापारी वर्गाचे व ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे. येत्या पाच दिवसांत सर्व वीज समस्या सोडविण्याची कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने देण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे…
