Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा विजयाचा शिल्पकार ठरला…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत.. ⚡ओरोस ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांनी भाजपच्या बाजूने भरघोस मतदान दिले असून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरील जिल्हावासीय जनतेचे असलेले प्रेम दिसून आले. आपण भाजपच्या स्थापनेपासून बारावा अध्यक्ष असून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपच्या कमळ चिन्हावर भाजपचे खासदार निवडून आले आहेत….

Read More

सावंतवाडीत शिंदे शिवसैनिकांचा जल्लोष

⚡सावंतवाडी ता.०४- : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या समर्थकांकडून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव शिवसैनिकांनी साजरा केला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून नारायण राणेंना २० हजारांच मताधिक्य असेल असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख बबन उर्फ नारायण राणेंनी व्यक्त करत नारायण राणे पुन्हा केंद्रात मंत्री होतील असा…

Read More

सावंतवाडीत भाजप कडून विजयी जल्लोष…

⚡सावंतवाडी ता.०४-: महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या मताधिक्यानंतर शहरातील भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला. गुलाल उधळून, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करत मतदारांना धन्यवाद दिले. सावंतवाडीतून सर्वाधिक मताधिक्य नारायण राणेंना मिळेल असा विश्वास श्री.गोंदावळे यांनी व्यक्त केला. तर…

Read More

नारायण राणेंना मिळणारे लीड हे पदाधिकारी कार्यकर्त्याची मेहनत…

विशाल परब ; मोठ्या मताधिक्याने राणे निवडून येणार ⚡सावंतवाडी ता.०४- केंद्रीयमंत्री आणी भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे आठव्या फेरी अखेर १५ हजारापेक्षा जास्त आघाडी घेतली असून उर्वरीत मोजणीत यापेक्षा जास्त मते घेवून आघाडी घेत जास्तीत जास्त मताधिक्यानी निवडून येतील.महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली याचे हे फळ आहे. निश्चितच भाजपच्या कार्यकर्त्याच्या…

Read More

गावठी बॉम्ब बाळगल्या प्रकरणी तिघांना जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.०३-: वन विभागाच्या गस्ती पथकास आंबेगाव येथे पहाटेच्या सुमारास गावठी बॉम्ब पेरताना तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले होते त्यांना न्यायालयात हजर केला असता त्यांना तीन आढळून आले होते त्यांना न्यायालयात हजर केल असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र आज मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी 25000 च्या जामिनार मुक्तता…

Read More

टोक्याच्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांची आमरण उपोषणाची नोटीस…

नेरूर-गोंधयाळे ग्रामस्थांचे ५ जून पासून गोदामासमोर उपोषण:किडे अन्नात पडत असल्याने आरोग्याला धोका.. ⚡कुडाळ ता.०३- : एमआयडीसीत असलेल्या महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामातील धान्याला पडलेला टोका आसपासच्या वस्तीत पसरून नेरूर-गोंधयाळे वाडीतल्या रहिवाशाना त्रास होत आहे. दिवसेंदिवस हा त्रास वाढतच चालला आहे. म्ह्णूनच होणाराहा त्रास असह्य झाल्याने आणि याबाबत संबंधित प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने ५ जून पासून…

Read More

शिवसेनेच्या दैनंदिनीचे उध्दव ठाकरे यांच्याहस्ते प्रकाशन…

मालवण दि प्रतिनिधीशिवसेनेच्या जडणघडणीत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शिवसेना दैनंदिनी २०२४ चे प्रकाशन ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव – खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते, विभागप्रमुख – आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना दैनंदिनी निर्मिती प्रमुख जी….

Read More

अनधिकृत वाहतूक, उत्खनन याच्यावर तहसिलदारांची मेहेरबानी…

परशुराम उपरकर यांचा तहसीलदारां समक्षच आरोप.. सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात पडवे माजगाव येथील अनधिकृत उत्खनन, आंबोलीतील अवजड वाहतुक तसेच इकोसेन्सिटीव्ह क्षेत्रात होणारी बेकायदा डंपर वाहतूक, अनधिकृत खाणी, कॉरी ओव्हरलोड वाहतूक व तालुक्यात सर्व होणा-या अनधिकृत प्रकारांकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यांच्यावर तहसिलदार यांच्याकडून कोणतीही दंडात्मक कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. महसुल प्रशासनाचे हात…

Read More

आर टी ओ कार्यालयाची पुन्हा एकदा कडक कारवाई…

१०० पेक्षा जास्त वाहनांवर पावणे दोन लाखांची कारवाई:क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा.. ओरोस ता ३उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहन तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणारी मालवाहू वाहने, मुंबई गोवा प्रवासी वाहतूक करणारी प्रवासी वाहने यांची तपासणी केली जात आहे….

Read More
You cannot copy content of this page