कणकवली रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याचे भूमिपूजन…
⚡कणकवली ता.२८-: कणकवली रेल्वे स्थानकातील सरकता जीनाच्या कामाचे भूमिपूजन व वातानुकुलित कक्षाचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अॅड. निरंजन डावखरे, कोकण रेल्वेचे डीओ सुनील गुप्ता, कोकण रेल्वेचे अधिकारी शैलेंद्र बापट, शैलेश आंबोडकर, प्रशांत गाड, सुनील नारकर, आरपीएफचे कोकण विभागीय आयुक्त यश मिश्रा, अधिकारी गोकुळ…
