Headlines

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेतवेदांत पोफळे आणि आराध्या वाजंत्री यांची नेत्रदीपक कामगिरी…

⚡मालवण ता.०२-:सिंधुदुर्गच्या जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत क्रीडा दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कुलच्या विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले उद्या स्पर्धेत १७ वर्षीय मुलगे १०० मीटर फ्रीस्टाईल पोहणे या क्रीडाप्रकारात वेदांत विनायक पोफळे याने तसेच १७ वर्षीय मुलगे १०० मीटर फ्रीस्टाईल पोहणे यामध्ये १७ वर्षीय मुली १०० मीटर फ्रीस्टाईल पोहणे…

Read Full News

‘अन्नसुरक्षे’च्या नावाखाली हिंदू सणांनाच लक्ष्य करू नका…

सर्व धर्मीय सणांसाठी अन्नसुरक्षेचे समान नियम लागू करण्याची मागणी.. ⚡सावंतवाडी ता ०३-:हिंदू सण-उत्सवांतील ‘महाप्रसाद’, ‘भंडारा’ व ‘अन्नदान’ या उपक्रमांवर अन्नसुरक्षेच्या नावाखाली एकतर्फी कारवाई केली जाऊ नये. सर्व धर्मीय सण-उत्सवांमध्ये अन्नवितरणासाठी समान नियम लागू करण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन मंदिर महासंघाच्या वतीने येथील नायब तहसीलदार श्रीम. सविता तारी यांच्या जवळमा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र…

Read Full News

मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मालवण : (प्रतिनिधी) मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार मालवणची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स. का. पाटील सिंधुदूर्ग कॉलेज मालवणच्या सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या मालमत्तेचा विकास करून संस्थेची व्यवसायिक वाढ करण्यासाठी सुसज्ज असे डिपार्टमेंट व नवनवीन सेवा ग्राहक सभासदांना देण्याच्या धोरणात्मक निर्णयाने…

Read Full News

एनएसएस स्वयंसेवकांनी समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय योगदान द्यावे- उपजिल्हाधिकारी शारदा पोवार

सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन व उद्बोधन संपन्न मालवण (प्रतिनिधी) आजचे तरुण देशाचे मुख्य स्तंभ आहेत. एनएसएस मधून मिळणारे अनुभव, शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि संघभावना यांचा व्यावहारिक जीवनात मोठा उपयोग होतो, एनएसएस स्वयंसेवकांनी समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गच्या उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी केले. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ…

Read Full News

कणकवली तालुक्यातील जनता दरबारात ९६ निवेदने सादर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना कणकवली, दि. १ : कणकवली तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती सभागृहात जनता दरबाराचे सोमवार दि.०१ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी ४२ निवेदने प्रत्यक्ष, तर ५४ तोंडी अशी एकूण ९६ निवेदने प्राप्त झाली…

Read Full News

माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण…

⚡कुडाळ ता.०२-: माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड माणगाव या संस्थेची 75 वी रौप्य महोत्सवी वार्षिक आधीमंडळाची सभा माणगाव त्रिमूर्ती हॉल येथे पार पडली माणगाव विभाग विविध सेवा सहकारी सोसायटी या संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून दोन घमाले, एक फावडे, सुपारीचे रोप व…

Read Full News

सुमारे ५२ वर्षे अविरत सेवेची घेतली दखल…

परजिल्ह्यातील तबला मेकर्स आबा साळुंखे यांचा वेंगुर्ल्यात सत्कार.. ⚡वेंगुर्ला ता.०२-: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गेली ५२ वर्षे वेंगुर्ला शहरात येऊन भजनी मंडळांना दर्जेदार वाद्ये उपलब्ध करून देणारे सांगली जिल्ह्यातील वसंत उर्फ आबा साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांचा वेंगुर्ल्यातील हिंदू धर्माभिमानी मंडळींच्यावतीने सत्कार करण्यात आला.अलिकडे भजन हा प्रकार वर्षभर चालत असला तरी गणेश चतुर्थीला याचे प्रमाण जास्त असते….

Read Full News

खासदार नारायण राणे यांनी केले कै. सरोज परब यांच्या कुटुंबियांचे सांत्वन…

⚡मालवण ता.०२-: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांनी मसुरे येथे कै. सरोज परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष सौ सरोज परब यांचे शनिवारी हृदय विकाराने निधन झाले होते.सरोज ताईंच्या निधनाने जिल्ह्याच्या विकासात्मक राजकीय वाटचालीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नेहमी हसतमुख…

Read Full News

शाळा दुरुस्तीच्या बिलांवरून प्रशासनाला सदस्यांनी धरले धारेवर…

⚡ओरोस ता २-: शाळा दुरुस्ती, जलजीवन मिशन कामांची बिले अडकवून ठेवल्याने तसेच कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले पास न केल्याने मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासन विरुद्ध सदस्य वाद रंगला. या कारणावरून सदस्य मनोज रावराणे, रुपेश कानडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर दिव्यांग कर्मचारी खोटे प्रमाणपत्र आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कर…

Read Full News

लोककल्याण मेळाव्यातून कणकवलीकरांना विविध वित्तीय योजनांची माहिती…

पथविक्रेते, बचत गटातील महिला, युवक-युवतींसाठी मार्गदर्शन; दोन लाभार्थींना क्रेडिट कार्डचे वितरण.. ⚡कणकवली ता.०२-: कणकवली नगरपंचायत, महिला व बाल कल्याण विभाग, DJAY-S आणि कनकसिंधू शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली नगरवाचनालय हॉल येथे लोक कल्याण मेळावा व विशेष वित्तीय अर्थसहाय्य योजना मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील पथविक्रेते, बचत गटातील महिला तसेच युवक-युवतींना…

Read Full News

You cannot copy content of this page