कणकवली तालुक्यातील पोलीस पाटील पदासाठी पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे द्या…

कणकवली भाजपा पदाधिकाऱ्यांचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन.. ⚡कणकवली ता.१०-: तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या रिक्त पदांसाठी लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात आली होती. सदरची परीक्षा होऊन सुमारे चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र अद्यापही पात्र ठरलेल्या पोलीस पाटील पदाच्या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आलेली नाहीत. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर…

Read More

जल जीवन मिशन ची कामे निकृष्ट करणारे ठेकेदार यांना काळ्या यादीत टाका…

आमदार नितेश राणे: पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी.. कणकवली ता.१०-: कणकवली व वैभववाडी तालुक्यातील “जलजीवन मिशन” ची कामे ठेकेदार रामदास विखाळे व निनाद विखाळे या दोघांनी मिळून केलेली आहेत.सुमारे १७ कामे या दोघांनी केली आहेत.ही सर्व कामे निकृष्ट झाल्याची तक्रार जनता आणि लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने माझ्या कडे केली आहे. त्यामुळे या दोघांनी केलेल्या जलजीवन…

Read More

१८ जुलै पासून कृषी उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन…

ओरोस ता १०केंद्र शासन पुरस्कृत मॅनेज संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी व कृषी संलग्न पदविका, पदविधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नागरिकांसाठी कृषी उद्योग प्रशिक्षणाचे १८ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी येथील कृष्णा व्हॅली नोडल प्रशिक्षण शाखेत आयोजन करण्यात आले आहे.या प्रशिक्षणात कृषी व कृषी संलग्न पर्यावरण, विज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, सूक्ष्म जीवशास्त्र, फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन,…

Read More

देव्या सूर्याजीमुळे सुटला रक्ताचा प्रश्न…

उपजिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा ; रक्तदाते पाठवून केली रुग्णांना मदत ⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान ए पॉझिटिव्ह व बी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या दात्यांची मागणी होती. रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सर्व रुग्णांच्या नातेवाईकांकडून बदल्यात रक्ताची मागणी रक्तपेढी अधिकारी यांच्याकडून होत होती. रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदाता नसेल तर रक्त पिशवी नाकारण्यात येत होती. अशावेळी युवा…

Read More

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला केवळ बाहेरून रंगरंगोटी…

रुपेश राऊळ: टर्मिनस दर्जा, रेल्वे गाड्यांना थांबा का नाही..? पालकमंत्र्यांनी लक्ष घालावा.. ⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी रेल्वे स्थानकाची केवळ बाहेरून रंगरंगोटी आणि आतून पोकळ अशी अवस्था असून, सावंतवाडीत रेल्वे स्थानकाला सावंतवाडी टर्मिनस चा दर्जा मिळूनही अद्यापही इथे अनेक रेल्वे गाड्यांना थांबा का दिला जात नाही असा सवाल ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी उपस्थित केला आहे….

Read More

प्रगतीची वाटचाल शिक्षणातून जाते…

विशाल परब:नेमळे शाळेतील विद्यार्थ्यांना रविंद्र चव्हाण,नारायण राणें यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक साहित्यांचे केले वाटप.. ⚡सावंतवाडी ता.१०-: “प्रगतीची वाट शिक्षणातून जाते. भाजपाच्या कोकणातील सर्व नेत्यांना इथल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेवरील आर्थिक संघर्षाची कल्पना आहे. आपले नेते रविंद्रजी चव्हाण, नारायणराव राणे यांची आजची यशस्वी वाटचाल ही कधीकाळी अशाच संघर्षातून झालेली आहे. मी स्वत:देखील या परिस्थितीतून गेलो असल्याने…

Read More

टर्मिनस न होण्यास केसरकरच जबाबदार…

बाळा गावडे:रेल्वे प्रवाशांच्या त्रासाला केसरकर जबाबदार.. ⚡सावंतवाडी ता.१०-: रेल्वे टर्मिनस सुरू झाला असत तर सावंतवाडी टर्मिनस पर्यंत येऊन परत मुंबईच्या दिशेने गाड्या धाऊ शकल्या असत्या आता मात्र त्या गाड्या धाऊ शकत नाहीत आणि बऱ्याच गाड्यांना थांबा मिळत नाही. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला केसरकरच जबाबदार आहेत असा आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी…

Read More

केसरकर साधी पंचायत समिती इमारत उभारु शकले नाही हे दुर्दैव…

रूपेश राऊळ: निवडणुकीच्या तोंडावर केसरकरांच्या आश्वासनाच्या खैरात ⚡सावंतवाडी ता.१०-: पंधरा वर्षे आमदार व मंत्री होऊन सुद्धा तालुक्यातील पंचायत समितीची इमारत उभारू शकले नाही, हे केसरकरांच दुर्दैव आहे, अशी टीका ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली. दरम्यान निवडणुका जवळ आल्याने मंत्री केसरकर यांच्या मोठमोठ्या घोषणा सुरु झाल्या आहेत. परंतु त्यांच्या घोषणा केवळ पोकळ…

Read More

नवीन खासगी कंपनीत स्थानिक कुशल व अंकुशल युवकांना नोकरीत सामावून घ्या…

बाळु सावंत यांची मागणी:कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून निवेदन केले सादर.. ⚡बांदा ता.१०-: बांदा-वाफोली रस्त्यावर गवळीटेम्ब येथे सुरु झालेल्या नवीन खासगी कंपनीत स्थानिक कुशल व अंकुशल युवकांना नोकरीत सामावून घ्यावी अशी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे. याठिकाणी कार्यरत असलेल्या पै…

Read More

पाट तेली वाडीतील रामचंद्र तेली यांचे मातीचे घर कोसळले…

माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आर्थिक मदत ⚡कुडाळ ता.०९-: मुसळधार पावसामुळे पाट- तेलीवाडी येधील रामचंद्र उर्फ बाळू तेली यांचे मातीचे घर कोसळून भुईसपाट झाले.याबाबतची माहिती पाटचे माजी सरपंच समाधान परब यांनी तत्काळ कळविली असता माजी खासदार निलेश राणे यांनी भरीव आर्थिक मदत करून घरकुल योजनेतुन प्रस्ताव मंजूर करुन सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.जिल्ह्यात…

Read More
You cannot copy content of this page