लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रभावी उपायांची गरज-: प्रा. सुधीर न्हावेलकर…

बांदा दिनांक –भारतात प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या हा विकासातील फार मोठा अडथळा आहे. चीनला मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारतात श्रमशक्तीचा सुयोग्य वापर होत नसल्यामुळे दारिद्र्य, बेरोजगारी, गुन्हेगारी या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आजच्या युवा पिढीने याचा गांभीर्याने विचार करून भविष्यात लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे…

Read More

रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील कॉपर तार बंडल चोरी प्रकरणात एकास अटक…

कणकवली पोलिसांची धडक कारवाई:आरोपीला कोल्हापुरातून बोलेरो पिकअपसह घेतले ताब्यात.. ⚡कणकवली ता१४-: येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील रुमच्या शटरचे लॉक तोडून रुममधील २ लाख ३४ हजार किंमतीचे कॉपर तार बंडल आणि कॉपर कंडक्टरचे तुकडे चोरल्या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी कोल्हापूर पन्हाळा येथील भंगार विक्रेत्या संशयित आरोपी हंबीरराव सावळा गोसावी (४९, रा, कोडोली) याला…

Read More

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी मोफत सुविधा…

सुधीर आडिवरेकर यांचा पुढाकार: माठेवाडा प्रभागात केली मोफत सुविधा… ⚡सावंतवाडी ता.१४-: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा सावंतवाडी शहरातील नगरपरिषदेचे माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या माध्यमातून जुना बाजार माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू आज पासून करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर २ माठेवाडा…

Read More

करुळ येथील २८ विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वितरण…

शुल्क भरले ग्राम पंचायतीनेतहसील, ग्रामपंचायत कार्यालयाच्या उपक्रम.. वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तहसील कार्यालय मार्फत करूळ येथे 28 विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. करुळ ग्रामपंचायत यांनी विनामूल्य विद्यार्थ्यांना हे दाखले उपलब्ध करून दिले आहेत. दाखल्यांची शासकीय फी ही ग्रामपंचायत यांच्या वतीने भरण्यात आली आहे.तहसील कार्यालय वैभववाडी, ग्रामपंचायत करूळ व माध्यमिक विद्यालय करूळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम…

Read More

त्या स्टॉल धारक महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा…

ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख मंगेश लोक यांची मागणी.. वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडीतील स्टॉल धारक महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला त्याला नगरपंचायतीमधील सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी वैभवाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्याकडे निवेदनातून केली. यावेळी शिवसेना शहर…

Read More

कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी…

संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष श्री. देवेंद्र सामंत यांची माहिती… ⚡कुडाळ ता.११-: तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे काल पार पडलेल्या संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एकूण १८८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्री देवेंद्र सामंत यांनी दिली. कालच या संदर्भातील बैठक तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे पार पडली या बैठकीत कुडाळ तालुक्यातील दिव्यांग बांधव तसेच…

Read More

चिंदर गावात कोतवाल नसल्याने ग्रामसभेत ग्रामस्थांची तीव्र नाराजी…

⚡मालवण ता.११-: मालवण तालुक्यातील चिंदर भटवाडी सजा कोतवाल पदाची नियुक्ती होऊनही गेले सहा महिने सदर कोतवाल हजर झालेला नसल्याने याबाबत चिंदरच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रजेवर असलेल्या कोतवालाची नियुक्त रद्द करून गावातील स्थानिकांमधून कोतवाल नियुक्त करावा, असा सर्वानुमते ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला. चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आलेल्या तहकूब ग्रामसभेत…

Read More

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा वाढदिवस होणार सामाजिक उपक्रमांनी साजरा…

कणकवली विधानसभा मतदारसंघात होणार विविध समाजयोपगी उपक्रम.. ⚡कणकवली ता.११-: शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा युवानेते श्री.संदेशभाई पारकर यांचा १४ जुलै रोजी होणारा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्साहात विविध सामाजिक, कला क्रीडा, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रमांनी १२ ते १४ जुलै २०२४ दरम्यान कणकवली, देवगड, वैभववाडी या तीनही तालुक्यांत साजरा करण्यात येणार आहे. या…

Read More

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना आठ दिवसात नुकसानभरपाई द्या…

अरविंद मोंडकर :जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली मागणी.. ⚡मालवण ता.११-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात मोठे नुकसानझाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान ग्रस्ताना येत्या आठ दिवसात नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या…

Read More

सावंतवाडीच्या मोती तलावात पुन्हा “मगरी” चे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.११-: येथील तलावात आज सायंकाळी मगरीने दर्शन दिल. काही ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंगला जात असताना ती दिसून आली. यावेळी नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये फोटो टिपला. दरम्यान या मगरीमुळे भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांमधून होते.

Read More
You cannot copy content of this page