गोविंदाच्या जयघोषात विशालजी परब यांनी घेतले श्रीकृष्णाचे दर्शन…
जन्माष्टमीनिमित्त सावंतवाडीत विविध ठिकाणी भेट; भक्तिमय वातावरण.. ⚡सावंतवाडी, ता.०४-: जन्माष्टमीनिमित्त भाजप युवा नेते विशालजी परब यांनी सावंतवाडी शहरातील विविध ठिकाणी भेट देत श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. ‘गोविंदा’च्या जयघोषात शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना परब यांनी भाविकांसोबत जन्माष्टमी उत्सवात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सावंतवाडी येथील पुरातन मुरलीधर मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तसेच शहर मंडल अध्यक्ष…
