स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मालवणात मशाल फेरी व तिरंगा रॅली…
नगरपालिका आणि सिंधुदुर्ग कॉलेज एनसीसी विभागातर्फे आयोजन.. मालवण (प्रतिनिधी) स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दि. १४ ऑगस्ट रोजी मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा NCC (राष्ट्रीय छात्र सेना) विभाग आणि मालवण मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ४. ३० वाजता सन्मान देशभक्ताचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत डॉ. पंकज सुभाष दिघे यांचे “१९४७ च्या इतिहासापासून…
