सावत्र भावांचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजना बंद होणार…
सुलोचना सावंत:तिन्ही विधानसभेत भाजपचा विजय करून परतफेड करा.. ओरोस ता.१८-: आज आपण लाडक्या देवाभाऊ यांचे आभार मानण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित आहोत. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणले त्यावेळी आमचे सावत्र भाऊ योजनेचा अपप्रचार करीत होते. परंतु अवघ्या ४५ दिवसांत आपल्याला लाभ मिळाला. तरीही सावत्र भावांना ही योजना नको आहे. त्यामुळे त्यांचे सरकार आल्यास…
