संजू परब हा माझ्या घरातील भावाप्रमाणे…
निलेश राणे:वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करीत दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.१९-: संजू परब हा माझ्या घरातील माझ्या भावाप्रमाणे आहे. कोरोनाचा कालावधी सोडला तर त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी मी कधी आलो नाही असे कधीच घडले नाही. मनाचा मोठेपणा असलेला माझा एक सहकारी व भाऊ असलेल्या संजू परबच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस…
