तळवडे ग्रामपंचायत घोटाळा मागे मोठी शक्ती, त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायतच बरखास्त करा…
सुरज परब:केसरकर यांच्यावर टीका कराल तर गाठ आमच्याशी… ⚡सावंतवाडी ता.२०-: तळवडे ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आहे त्यामध्ये पाच सदस्य हे भाजपचे आहेत त्यामुळे या तेराही सदस्यांनी हा मोठा घोटाळा केला आहे. हा घोटाळा मागे मोठी त्यांची शक्ती आहे. त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायतच बरखास्त करावी अशी आमची मागणी सुरज परब यांनीपत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी…
