देवगड नांदगाव रस्त्यासाठी ३३१ तर विजयदुर्ग तरळा रस्त्यासाठी २८२ कोटींचा निधी…
रस्ते होणार दर्जेदार ; देवगडचा चेहरा निश्चितपणे बदलणार, विकासाला मिळणार चालना, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास.. देवगड (प्रतिनिधी) मोंड वानिवडे पुलाच्या भूसंपादनाचा प्रश्न कांदळवन भूमीमुळे अत्यंत जटिल झाला होता. पर्यावरण व मंत्रालय पातळीवरील पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली असून न्यायालयीन पातळीवरील दुसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी मिळवू असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी…
