सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जनसही अभियान…
विधानसभा प्रमुख सुशांत नाईक व पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.. ⚡कणकवली ता.२०-: पर्यावरण संरक्षण, लोकशाही मूल्यांचे जतन आणि जनतेच्या आवाजाला बळ देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पद्मश्री सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जनसही मोहीम उत्साहात पार पडली. या अभियानाला नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून आपला पाठिंबा नोंदविला. तुमची एक सही…
