दिवाळीत मळगाव येथे शिवकालीन मर्दानी खेळांचे सात दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबीर…!
⚡सावंतवाडी ता.०५-: सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी सिंधुदुर्ग विभाग आणि राष्ट्रवीर संघ आयोजित “सह्याद्री संस्कार शिबीर २०२४” चे आयोजन सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.हे शिवकालीन मर्दानी खेळ प्रक्षिक्षण शिबिर ८ ते १८ या वयोगटातील विद्यार्थी – विद्यार्थांनींसाठी आहे. सोमवार दि. ४ नोव्हेंबर ते रविवार दि. १० नोव्हेंबर…
