धनगर समाजातील गुणवंत मुलांचा १३ रोजी सत्कार…
वैभववाडी प्रतिनिधीवैभवाडी तालुका धनगर समाज सेवा संस्था मुंबई यांच्यावतीने वैभववाडी तालुक्यातील दहावी-बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता महालक्ष्मी सभागृह महालक्ष्मी हॉटेलच्या वरती वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर डी जंगले गटविकास अधिकारी वैभववाडी हे उपस्थित राहणार आहेत तरी तालुक्यातील…
